तुमचे केस मजबूत करणारी घरगुती तेले

Written By

Omkar wagh

केस गळणे आणि केस कोरडे व निर्जीव होणे या आजकालच्या सामान्य समस्या आहेत. 

केसांच्या समस्या

तीळाच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स (स्निग्धाम्ले) भरपूर प्रमाणात असतात. हे तेल टाळूच्या खोलवर भागात शिरकाव करून रक्ताभिसरण सुधारते.

तीळाचे तेल

आवळा केसांच्या वाढीस चालना देतो आणि केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतो.

आवळा

जास्वंदीची फुले केसांना दाटपणा देतात, केस तुटण्याचे प्रमाण कमी करतात आणि नवीन केसांच्या वाढीस मदत करतात. तसेच, ती केसांना नैसर्गिक मऊपणा आणि चमक प्रदान करतात. 

जास्वंदीची फुले

मेथीचे दाणे प्रथिने (प्रोटीन) आणि निकोटिनिक ॲसिडने समृद्ध असतात. ते केसांची मुळे मजबूत करतात, कोंडा कमी करतात आणि केस अति प्रमाणात गळण्याच्या समस्येपासून आराम देतात. 

मेथीचे दाणे

काळी मिरी टाळूच्या भागातील रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्याची खात्री होते. 

काळी मिरी

केसांच्या वाढीस चालना देते आणि केस विरळ होण्याच्या समस्येवर उपाय करण्यास मदत करते. 

रोझमेरी