Omkar Wagh

ओंकार वाघ, महाराष्ट्र टाइम्समध्ये डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१९ पासून पत्रकारीतेला सुरुवात केली. त्यांना डिजीटल मीडियामध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे.

भारतात पहिल्यांदा! हार्दिक पांड्याच्या गॅरेजमध्ये आली कोट्यवधींची लक्झरी कार

April 6, 2026

भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराऊंडर Hardik Pandya याची लक्झरी कार्सची आवड पुन्हा....

बारामतीत हेल्मेट बंधनकारक; अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल

April 2, 2026

बारामती परिसरात वाढत्या दुचाकी अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट वापर सक्तीने लागू करण्याचा महत्त्वपूर्ण....

पिंपळे सौर प्रकल्पावरून खळबळ; “कागदपत्रे दाखवा”ची शेतकऱ्यांची मागणी

April 2, 2026

इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावात सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून सध्या वाद निर्माण....

हळदीचे दूध पिताय? मग ही बातमी नक्की वाचा!

March 30, 2026

हळदीचे दूध, ज्याला “गोल्डन मिल्क” असेही म्हटले जाते, भारतीय घरांमध्ये सर्दी-खोकला किंवा....

भिगवणमध्ये खुलेआम कचरा जाळण्याचा प्रकार; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त

March 26, 2026

भिगवण: परिसरात खुलेआम कचरा जाळण्याच्या घटना वाढत असून पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर....

वाघोलीत हर्षवर्धन सदगीर ठरले महाराष्ट्र केसरी; थरारक अंतिम लढतीत विजेतेपद

March 25, 2026

वाघोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार....

बारामतीत लाखो खर्चून बसवलेले सिग्नल बंदच; नागरिकांचा संताप

March 22, 2026

बारामती शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध....

भिगवण उपबाजारात अस्वच्छतेचा कळस; शौचालयांची दयनीय अवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 22, 2026

भिगवण उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गंभीर अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला....

कांचनवाडी–वलाड रस्ता कारवाईत घर वाचवण्यासाठी महिलेची आर्त हाक

March 17, 2026

छत्रपती संभाजीनगर – कांचनवाडी ते वलाड गावाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधकामासाठी मालमत्ता....

मध्यपूर्वेसाठी एअर इंडियाची मोठी घोषणा; ४८ उड्डाणे चालवणार, प्रवाशांना मोठा दिलासा

March 16, 2026

rayat news : मध्यपूर्वेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर....